डबई कुरणातील १५६ हेक्टर जमीन झाली सभासद, वारसांच्या मालकीची
आटपाडी मध्ये मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, महसूल अधिकारी, मंत्रालाय, अधिकारी येणार, विलास खरात, यांच्या लढ्यात आपण सर्व सहभागी होऊ, साथ देऊ सचिन खरात
आटपाडी 9
आटपाडी सामुदायिक सहकारी शेती संस्था मर्यादित आटपाडी जि सांगली या संस्थेच्या सभासदांची जमीन वाटपाच्या संदर्भातील महत्त्वपुर्ण बैठक आटपाडी पंचायत समितीच्या सभागृहात रविवार दिनांक ०८/१२/२०२४ वाजता बैठक आयोजित करण्यात आली होती त्या वेळी उपस्थित संस्थेचे अध्यक्ष मा विलास खरात, सचिन खरात, यशवंत मोटे, गौतम खरात, दिपक खरात, आप्पा खरात, नामदेव मोटे, राहुल खरात, नंदकुमार खरात, अशोक मोटे, रमेश मोटे, जगन्नाथ खरात इत्यादी मान्यवर व सभासद बहुसंख्येने उपस्थित होते