- देवेंद्र फडणवीस (गृह, ऊर्जा, विधी आणि न्याय)
- आशिष शेलार (माहिती व तंत्रज्ञान)
- एकनाथ शिंदे (नगरविकास, गृहनिर्माण)
- दत्तात्रय भरणे (क्रीडा, अल्पसंख्याक विकास व औकाफ)
- अजित पवार (अर्थ, राज्य उत्पादन)
- अदिती तटकरे (महिला व बालविकास)
- चंद्रशेखर बावनकुळे (महसूल)
- शिवेंद्रराजे भोसले (सार्वजनिक बांधकाम)
- राधाकृष्ण विखे पाटील (जलसंपदा)
- माणिकराव कोकाटे (कृषी)
- हसन मुश्रीफ (वैद्यकीय शिक्षण)
- जयकुमार गोरे (ग्रामविकास, पंचायत राज)
- चंद्रकांत पाटील (उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय मंत्री)
- नरहरी झिरवाळ (अन्न व औषध प्रशासन)
- गिरीश महाजन (आपत्ती व्यवस्थापन)
- संजय सावकारे (कापड)
- गुलाबराव पाटील (पाणीपुरवठा)
- संजय शिरसाट (सामाजिक न्याय)
- गणेश नाईक (वन)
- प्रताप सरनाईक (वाहतूक)
- दादाजी भुसे (शालेय शिक्षण)
- भरत गोगावले (रोजगार हमी, फलोत्पादन)
- संजय राठोड (माती व पाणी परीक्षण)
- मकरंद पाटील (मदत व पुनर्वसन)
- धनंजय मुंडे (अन्न-नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण)
- नितेश राणे (मत्स्य आणि बंदरे)
- मंगलप्रभात लोढा (कौशल्य विकास, रोजगार)
- आकाश फुंडकर (कामगार)
- उदय सामंत (उद्योग व मराठी भाषा)
- बाबासाहेब पाटील (सहकार)
- जयकुमार रावल (विपणन, प्रोटोकॉल)
- प्रकाश आबिटकर (आरोग्य आणि कुटुंब कल्याण)
- पंकजा मुंडे (पर्यावरण बदल, पशुसंवर्धन)
- माधुरी मिसाळ (सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण)
- अतुल सावे (OBC, दुग्धविकास, अक्षय ऊर्जा)
- आशिष जयस्वाल (अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय)
- अशोक उईके (आदिवासी विकास मंत्रालय)
- मेघना बोर्डीकर (सार्वजनिक आरोग्य, पाणी पुरवठा)
- शंभूराज देसाई (पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक)
- इंद्रनील नाईक (उच्च तंत्र शिक्षण, आदिवासी विकास)
- योगेश कदम (गृहराज्य शहर)
- पंकज भोयर (गृहनिर्माण)