यशोदाबाई सोनटक्के यांचे दुःखद निधन झाले आहे. त्या ८० वर्षाच्या होत्या. त्यांच्या पच्छात मोठा आप्त परिवार आहे. त्यांचे मोठे सुपुत्र अरविंद सोनटक्के जे २२ प्रतिज्ञा अभियान प्रचारक आहेत. तथागत बुद्धाची शिकवण, मानव प्राण्याचा जन्म व मृत्यू निसर्ग नियमाने आहे. मृत्यू पासून मानव मुक्त झाला नाही, होणार नाही.
त्यांचा अंत्यविधी उद्या दिनांक ३० नोव्हेंबर शनिवार रोजी सकाळी ठीक ११ वाजता, गादिया विहार, इंदिरानगर स्मशानभूमी, गारखेडा,औरंगाबाद येथे होणार आहे.