मेंढपाळाचा पोरगा बिरदेव डोने झाला IPS
कोल्हापूर : मेंढपाळ व्यवसाय असणाऱ्या कुटुंबातील बिरदेव डोने याने तिसऱ्या प्रयत्नात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत आय.पी.एस. पदाला गवसणी घातली आहे....
कोल्हापूर : मेंढपाळ व्यवसाय असणाऱ्या कुटुंबातील बिरदेव डोने याने तिसऱ्या प्रयत्नात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत आय.पी.एस. पदाला गवसणी घातली आहे....
छत्रपती संभाजी नगर,मौजे लाखनी, गावातील सर्वधर्मीय उत्सव समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि सामाजिक सलोख्यात साजरी...
छत्रपती संभाजीनगर | दि. २२ एप्रिल २०२५आज दुपारी सुमारे १.०३ वाजता पदमपूरा अग्निशमन केंद्रात एक तातडीचा अग्निशमन कॉल प्राप्त झाला....
( जळगाव 18 एप्रिल ) डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिका- संघटित व्हा आणि संघर्ष करा, या दिव्य मूलमंत्र्याने समाजात शैक्षणिक क्रांती...
» अंबाजोगाई | प्रतिनिधी : बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील सनगाव येथील वकिली व्यवसाय करणाऱ्या, समाजासाठी कायम निडरपणे उभी राहणाऱ्या ज्ञानेश्वरी अंजान या...
बीड : निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनी माजी मंत्री आणि सध्या परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलेल्या धनंजय मुंडे यांच्यावर...
जाफराबाद, टेंभुर्णी, जिल्हा जालना – येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लावलेले बॅनर काही समाजकंटकांकडून फाडण्याचा निंदनीय प्रकार घडलेला...
वाळूज महानगर (निळे प्रतिक न्यूज नेटवर्क) :–तिसगाव येथे जुन्या वादातून दोन गटांमध्ये मंगळवारी (१५ एप्रिल) रात्री साडेनऊच्या सुमारास तुफान हाणामारी...
पैठण: (निळे प्रतिक न्यूज नेटवर्क) :– छत्रपती संभाजीनगर शहरासह परिसरातील पाण्याची गरज भागवणाऱ्या जायकवाडी धरणातील पाण्याचा बाष्पीभवनामुळे मोठ्या प्रमाणात अपव्यय...
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४व्या जयंतीनिमित्त टीव्ही सेंटर येथे एक आगळीवेगळी कलाकृती साकारण्यात आली. कलाकार साहिल मगरे...
Follow @NPratik18568 on twitter.
सामाजिक न्याय, समानता आणि वंचितांच्या हक्कांसाठी सतत आवाज उठवणारे उत्तम माध्यम आहे. हे वृत्तपत्र दलित, शोषित आणि अन्यायग्रस्त समाजाला दिशा देण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीला पुढे नेण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न हे वृत्तपत्र करत आहे. लोकशाही मूल्ये आणि सत्य पत्रकारितेच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारें आंबेडकरी चळवळीचे हे एकमेव अग्रेसर वृत्तपत्र आहे.या वृत्तपत्राला जाहिराती द्या, हे वृत्तपत्र जगवा, वाढवा धन्यवाद…!