Friday, April 25, 2025
  • Login
निळे प्रतीक
  • Home
  • ब्रेकींग न्यूज
    बौद्ध विहारांचे तिसरे राष्ट्रीय अधिवेशन एप्रिलमध्ये संभाजीनगरात; देशभरातील ७०० प्रतिनिधींची उपस्थिती

    २८ फेब्रुवारीला आकाशात दुर्मिळ ग्रह परेड – चुकवल्यास १५ वर्षांची प्रतीक्षा!

    हायकोर्ट सिग्नलवर डीजे टेम्पोला आग, सेंट्रल नाक्यावर कार जळून खाक!

    १४ वर्षीय मुलीच्या सतर्कतेमुळे टळले अपहरण! बिडकीनमध्ये घडले चित्तथरारक प्रसंग

    १९ वर्षीय तरुणीचा छळ; विनयभंगाच्या आरोपाखाली २५ वर्षीय तरुणाला अटक

    संजय शिरसाट छत्रपती संभाजीनगरचे नवे पालकमंत्री; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली पालकमंत्र्यांची यादी

    सत्तार कार्यकाळातील निर्णयांची चौकशी अनिवार्य; सावंगी शाळेची मान्यता रद्द, एप्रिलपासून शहराला दिवसाआड पाणी

    Trending Tags

    • Trump Inauguration
    • United Stated
    • White House
    • Market Stories
    • Election Results
  • महाराष्ट्र

    सुनेसमोर अश्लील वर्तन! संतप्त सासऱ्याविरुद्ध पोलिसांत तक्रार

    लिव्ह इन पार्टनरने प्रियसीची हत्या केली, मृतदेह जंगलात फेकला

    प्रेमजाळ, फसवणूक आणि हत्या: लासूर स्टेशनच्या नर्सच्या खुनाचा उलगडा

    संविधानाच्या ७५व्या वर्धापन दिनी जातीयवादाचा भेसूर चेहरा उघड: अमृतसरमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची तोडफोड आणि संविधानाची जाळपोळ

    नगरनाक्यापासून केंब्रिज चौकापर्यंत ग्रीन सिग्नल्सची सुविधा, वाहनधारकांना थांबण्याची आवश्यकता नाही!”

    • Nintendo Switch
    • CES 2017
    • Playstation 4 Pro
    • Mark Zuckerberg
  • क्राईम
    नाथसागरात माय-लेकाची निर्दयी हत्या? महिलेच्या मृत्यूनंतर दोन दिवसांत चिमुकल्याचा मृतदेह सापडल्याने पैठण हादरले

    मोबाइल चोरीचा थरार! पाठलाग करणाऱ्यावर चाकू हल्ला, चोरटे फरार

    विभक्त पत्नीला पतीकडून विषप्रयोग; नारेगावमध्ये धक्कादायक घटना

    निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या घरात चोरी; लाखोंचा ऐवज लंपास, साताऱ्यात धक्कादायक घटना

    क्रेडिट कार्ड कॉलच्या बहाण्याने सीमकार्ड हॅक; व्यापाऱ्याला सव्वा तीन लाखांचा फसवणूक फटका!

  • E-Paper
  • YOUTUBE
No Result
View All Result

Home छत्रपती संभाजीनगर

संजय शिरसाट छत्रपती संभाजीनगरचे नवे पालकमंत्री; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली पालकमंत्र्यांची यादी

Nilepratik by Nilepratik
January 18, 2025
in छत्रपती संभाजीनगर, ब्रेकींग न्यूज, महाराष्ट्र
0 0
0
संजय शिरसाट छत्रपती संभाजीनगरचे नवे पालकमंत्री; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली पालकमंत्र्यांची यादी
Share on FacebookShare on TwitterWhatsapp

छत्रपती संभाजीनगर (निळे प्रतिक न्यूज नेटवर्क) – अखेर छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्रिपद संजय शिरसाट यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १८ जानेवारी रोजी रात्री उशिरा राज्यातील पालकमंत्र्यांची अधिकृत यादी जाहीर केली. शिरसाट यांचा दावा खरा ठरत, त्यांना छत्रपती संभाजीनगरचा पालकत्वाचा मान मिळाला आहे

गेल्या काही दिवसांपासून आ. अब्दुल सत्तार आणि संजय शिरसाट यांच्यात वाक्युद्ध सुरू होते. त्यामुळे पालकमंत्रिपद कोणाकडे जाणार, याबाबत अनेक चर्चा रंगल्या होत्या. परंतु शिरसाट यांचे नाव निश्‍चित झाले असून, त्यांनी आपली ताकद सिद्ध केली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे गडचिरोली, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे आणि मुंबई शहर, तर अजित पवार यांच्याकडे पुणे व बीड यांचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.

राज्यात पहिल्यांदाच तीन मंत्र्यांना सहपालकमंत्रिपद देण्यात आले आहे. यात नागपूर, अमरावती, कोल्हापूर यांसारख्या जिल्ह्यांमध्ये सहपालकमंत्री नियुक्त करण्यात आले आहेत.

नव्या पालकमंत्र्यांची यादी:

गडचिरोली – देवेंद्र फडणवीस

ठाणे, मुंबई शहर – एकनाथ शिंदे

पुणे,बीड – अजित पवार

नागपूर, अमरावती – चंद्रशेखर बावनकुळे

छत्रपती संभाजीनगर – संजय शिरसाट

बुलडाणा – मकरंद जाधव पाटील

अहिल्यानगर – राधाकृष्ण विखे पाटील

वाशिम – हसन मुश्रीफ

सांगली – चंद्रकांतदादा पाटील

नाशिक – गिरीश महाजन

पालघर – गणेश नाईक

जळगाव – गुलाबराव पाटील

यवतमाळ – संजय राठोड

मुंबई उपनगर – आशिष शेलार आणि सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा

रत्नागिरी – उदय सामंत

धुळे – जयकुमार रावल

जालना – पंकजा मुंडे

नांदेड – अतुल सावे

चंद्रपूर – अशोक उईके

सातारा – शंभूराज देसाई

रायगड – आदिती तटकरे

लातूर – शिवेंद्रसिंह भोसले

नंदुरबार – माणिकराव कोकाटे

सोलापूर – जयकुमार गोरे

हिंगोली – नरहरी झिरवाळ

भंडारा – संजय सावकारे

धाराशिव – प्रताप सरनाईक

सिंधुदुर्ग – नितेश राणे

अकोला – आकाश फुंडकर

गोंदिया – बाबासाहेब पाटील

कोल्हापूर – प्रकाश आबिटकर आणि सहपालकमंत्री माधुरी मिसाळ

गडचिरोली – आशिष जयस्वाल सहपालकमंत्रीवर्धा – पंकज भोयर

परभणी – मेघना साकोरे बोर्डीकर

Nilepratik

Nilepratik

FOLLOW US ON TWITTER

  • The RSS feed for this twitter account is not loadable for the moment.

Follow @NPratik18568 on twitter.

  • Trending
  • Comments
  • Latest
गंगाधर गाडे काळाच्या पडद्याआड पोलिसांनी दिली मानवंदना.

मनोहर टाकसाळ हे जिद्दी, त्यागी व माणुसकीवर प्रेम करणारे.

0
नामांतर लढ्याचा जनक, धुरंधर योद्धा, गंगाधर गाडे यांना सर्वपक्षीय अभिवादन.

दैनिक,”निळे प्रतीक”चा प्रथम अंक प्रकाशन सोहळा थाटामाटात संपन्न,आघाडीचे वृत्तपत्र करण्यासाठी सर्वं ताकदीनिशी “निळे प्रतीक”च्या पाठीशी, असल्याचा मान्यवरांचा सुर.

मेंढपाळाचा पोरगा बिरदेव डोने झाला IPS

मेंढपाळाचा पोरगा बिरदेव डोने झाला IPS

April 24, 2025
मौजे लाखनी येथे सर्वधर्मीय उत्सव समितीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.

April 23, 2025
विद्यापीठ परीक्षा भवनाजवळ गवताला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तात्काळ कारवाईने मोठा अनर्थ टळला

April 22, 2025
शैक्षणिक, भौतिक प्रगती बरोबरच सामाजिक सांस्कृतिक चळवळ गतिमान करण्याची गरज.-प्रा. डॉ. विजयकुमार घोरपडे

April 18, 2025

Recent News

दैनिक, “निळे प्रतीक’ हे आंबेडकरी विचारांचा पुरस्कार करणारे प्रेरणादायी वृत्तपत्र आहे.

सामाजिक न्याय, समानता आणि वंचितांच्या हक्कांसाठी सतत आवाज उठवणारे उत्तम माध्यम आहे. हे वृत्तपत्र दलित, शोषित आणि अन्यायग्रस्त समाजाला दिशा देण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीला पुढे नेण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न हे वृत्तपत्र करत आहे. लोकशाही मूल्ये आणि सत्य पत्रकारितेच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारें आंबेडकरी चळवळीचे हे एकमेव अग्रेसर वृत्तपत्र आहे.या वृत्तपत्राला जाहिराती द्या, हे वृत्तपत्र जगवा, वाढवा धन्यवाद…!

Recent News

मेंढपाळाचा पोरगा बिरदेव डोने झाला IPS

मेंढपाळाचा पोरगा बिरदेव डोने झाला IPS

April 24, 2025
मौजे लाखनी येथे सर्वधर्मीय उत्सव समितीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.

मौजे लाखनी येथे सर्वधर्मीय उत्सव समितीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.

April 23, 2025
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • ब्रेकींग न्यूज
  • YOUTUBE
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • E-PAPER

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

- Select Visibility -

    error: मजकूर कॉपी केल्यापेक्षा ही बातमी जशीच्या तशी शेअर करा - IT TEAM - NILE PRATIK
    Are you sure want to unlock this post?
    Unlock left : 0
    Are you sure want to cancel subscription?