छत्रपती संभाजी नगर (प्रतिनिधी )२६
कराटे या खेळासाठी भारतातील वर्ल्ड कराटे फेडरेशन मान्यताप्राप्त “कराटे इंडिया ऑर्गनायझेशन (KIO)” या राष्ट्रीय संगठणेच्या मान्यतेने “ऑल इंडिया कराटे चॅम्पियनशिप, २०२४” या स्पर्धेचे कॅडेट, ज्युनियर, २१ वर्षेआतील व वरिष्ठ गटात आयोजन उत्तराखंड कराटे असोसिएशनच्या वतीने मल्टीपरपस हॉल, परेड ग्राउंड, देहरादून, उत्तराखंड येथे ८ ते १२ मे २०२४ दरम्यान करण्यात आले होते.
सदर स्पर्धेत संपूर्ण भारतातील २००० हून अधिक खेळाडू ३२ राज्य संगठनाच्या संघांसह भारतीय सेनादलाचा संघ देखील स्पर्धेत सहभागी झाला होता.सदर स्पर्धेतील सुवर्ण पदक खेळाडू आगामी होणाऱ्या साऊथ एशियन कराटे चॅम्पियनशिप (भूतान), एशियन कराटे चॅम्पियनशिप वरिष्ठ गट (चीन) व एशियन कराटे चॅम्पियनशिप कनिष्ठ गट (फिलिपिन्स) येथील स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करतील.सदर स्पर्धेत महाराष्ट्र संघाने ४ सुवर्ण, ३ रौप्य पदकासह १० कांस्य पदके पटकावली.
सुवर्ण पदक विजेते
१. प्रसाद अयधडे पुरुष २१ वर्षे आतील कुमीते ५० किलो (सातारा जिल्हा)
२. ऋचा शेट महिला ज्युनियर कुमीते ४८ किलो (मुंबई उपनगर)
३. वेधा सावंत महिला कॅडेट कुमीते ४. युवराज त्यागी पुरुष कॅडेट कुमीते ४७ किलो (मुंबई उपनगर)
७० किलो (मीरा भाईंदर)
रौप्य पदक विजेते
१. श्रावणी कोंडविलकर महिला कैडेट कुमीते ४२ किलो (सातारा जिल्हा) २ . भीमराज ढुंगाणा पुरुष कॅडेट कुमीते ४५ किलो (पालघर जिल्हा)
३. समिधा विभुले महिला ज्युनियर काता (पिपरी चिंचवड)
कांस्यपदक विजेते
१. प्रसाद अवधडे पुरुष वरिष्ठ कुमीते ५० किलो (सातारा जिल्हा)ऐश्वर्या सस्ते महिला वरिष्ठ कुमीते ६८ किलो (कल्याण डोबिवली)
२. ३. ममता सोनार महिला वरिष्ठ कुमीते (पिंपरी चिंचवड)
साची पगारे महिला २१ वर्षे आतील कुमीते ४५ किलो (मुंबई उपनगर)
४. ५.आदर्श गायकवाड पुरुष २१ वर्षे आतील कुमीते ५५ किलो (सातारा जिल्हा)
६. मयुरी वाघमारे महिला २१ वर्षे आतील कुमीते ५५ किलो (नागपूर जिल्हा) ७. झिया चेट्टियार महिला ज्युनियर कुमीते ५३ किलो (मुंबई उपनगर)
२. भीमराज ढुंगाणा पुरुष कैडेट कुमीते ४५ किलो (पालघर जिल्हा)
३. समिधा विभुले महिला ज्युनियर काता (पिपरी चिंचवड)
कांस्यपदक विजेते
१. प्रसाद अवघडे पुरुष वरिष्ठ कुमीते ५० किलो (सातारा जिल्हा)
२. ऐश्वर्या सस्ते महिला वरिष्ठ कुमीले ६८ किलो (कल्याण डोंबिवली)
३. ममता सोनार महिला वरिष्ठ कुमीते (पिपरी चिंचवड)
४. सांची पगारे महिला २१ वर्षे आतील कुमीते ४५ किलो (मुंबई उपनगर)
५. आदर्श गायकवाड पुरुष २१ वर्षे आतील कुमीते ५५ किलो (सातारा जिल्हा)
६. मयुरी वाघमारे महिला २१ वर्षे आतील कुमीते ५५ किलो (नागपूर जिल्हा)