छत्रपती संभाजीनगर दि.२३
बुद्ध जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. खीर दान करुन वंदना घेण्यात आली. हा कार्यक्रम सुवर्ण बुद्ध विहार शहाबाजार येथे ठेवण्यात घेण्यात आला. यावेळी महिला मंडळ,ज्येष्ठ नागरिक मित्रपरिवार, मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन हिराबाई बहूउद्देशिय सेवाभावी संस्था यांनी केले.