-निळे प्रतीक न्युज नेटवर्क
भोकरदन (प्रतिनिधी)
दि.२१ जळगाव सपकाळ येथील आश्रम शाळेतील विद्यार्थीआकाश दांडगे हा एक आदिवासी गरीब कुटुंबातला मुलगा आहे.आज तो आपल्या अक्कल हुशारीने महाराष्ट्रात गाजत आहे. नोव्हेंबर २०२३मध्ये झालेल्या सीए फाऊंडेशन परीक्षेत त्याने राज्यातून दुसरा क्रमांक मिळवून आश्रम शाळेच
चे आपल्या आई वडिलांचे नाव राज्यभर गाजावलं आहे.
मंजिले उन्ही को मिलती है,
जिनके स्वप्ने मे जाण होती है,यूही पंख होणे से कुछ नहीं होता,
होसलोसे उडान होती है…
मेहनत करा,यश नक्कीच मिळेल. घवघवीत यश प्राप्त केल्याबद्दल बद्दल केंद्रीय मंत्रिbरावसाहेब दानवे ,आमदार संतोष दानवे जि.प.सदस्य आशाताई पांडे , सुभाष देशमुख,शिवाजी बापु सपकाळ,प्रशासकीय अधिकारी संदिप साबळे,अमोल कड,संदिप गव्हाडे,मु.अ.आनंद चोरमारे मु.अ.अनिल सोनवणे, मार्गदर्शक सुनिल लोखंडे , गजानन वराडे,व्ही.एस सोनुने ,आर.व्ही.दांडगे, एस.यु. रोजेकर, सुरेश जाधव, चीत्ते,पंडित ,कोरडे , के.व्ही साळवे , आर. ए.भोपळे, जे.व्ही कराड,अधिक्षक प्रविण वाघमारे ,अर्चना देशमुख , गणेशराव मुढे ,योगेश कड ,आर.एम.सोनुने,रावळर आदींनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.